पिंपरी-चिंचवडमध्ये रुपाली ठोंबरेंच्या नेतृत्वात मनसेचं आंदोलन; नर्सेसच्या थकित पगारावरून जम्बो कोविड सेंटरसमोर राडा.