दिल्लीचे मुख्यमंत्री Arvind Kejriwal यांची होणार कोरोना चाचणी स्वतला करुन घेतले क्वारंटाइन
2020-11-04 4 Dailymotion
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची उद्या करोना चाचणी होणार आहे. त्यांना बारीक ताप आणि घसा खवखवणे अशी लक्षणे दिसत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी खबरदारी घेत स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे