Surprise Me!

Rajmata Jijabai Jayanti Wishes: राजमाता जिजाबाई जयंती निमित्त Messages, WhatsApp Status, HD Image

2021-01-12 626 Dailymotion

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाबाई यांची आज (12 जानेवारी 2021) जयंती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. परंतू, हे स्वराज्य स्थापण करण्यासाठी आई म्हणून जिजाबाईंनी दिलेली प्रेरणा मोठी होती. राजमाता जिजाबाई जयंती निमित्त पाहूयात Messages, WhatsApp Status, Greetings, Facebook Status, HD Image.