Surprise Me!

Mumbai’s Air Quality: मुंबईची हवा बनली विषारी; शहरात 322 एक्यूआय ची नोंद

2021-02-12 1 Dailymotion

मुंबईत कोरोनाचे संकट अटोक्यात येत असल्याचे चिन्ह दिसत असताना नागरिकांच्या चिंतेत भर घालणारी माहिती समोर येत आहे. मुंबईच्या तापमानात आज (शुक्रवार, 12 फेब्रुवारी) घट झाली असतानाच मुंबईत आज 311 एक्यूआय हवा गुणवत्ता पातळी नोंदवली गेली आहे, जी अत्यंत वाईट प्रकारात मोडते.