Surprise Me!

Gangster Gajanan Marne कुख्यात गुंडाचा तुरुंगातून सुटल्यानंतर गाड्यांमधून रोड शो; पोलिसांकडून अटक

2021-02-17 2 Dailymotion

पुणे येथील एक कुख्यात गुंड तुरुंगातून सुटल्यानंतर त्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यावेळी फुलांचा वर्षाव सुद्धा कुख्यात गुंड गजानन मार्ने याच्यावर केला गेला. ऐवढेच नाही त्याच्या स्वागतासाठी मोठी गर्दी सुद्धा झाल्याचे दिसून आली.