Surprise Me!

सचिन वाझेंना घेऊन पोलीस मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडलेल्या ठिकाणी

2021-03-26 2,657 Dailymotion

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामधील तपासादरम्यान पोलिसांनी सचिन वाझे यांचा तपास सुरु केला आहे. तपासाचा भाग म्हणून पोलीस सचिन वाझेंना ठाण्यात ज्या खाडी किनारी मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी घेऊन गेले.

#India​ #SachinWaze​ #MansukhHiren​ #Maharashtra​ #AmbaniBombCase