Surprise Me!

Rang Panchami Messages: रंगपंचमी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी मराठी Wishes, Messages, WhatsApp Status

2021-03-30 676 Dailymotion

होळी नंतर धुळवड आणि मग फाल्गुन पंचमी दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. एकमेकांना रंग लावून आणि पाणी उडवून हा रंगाचा सण साजरा केला जातो. तुम्हाला सर्वच नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत हा सण साजरा करता येणे शक्य नसले तरी सध्याच्या डिजिटल युगात तुम्ही सोशल मीडियाद्वारे हे संदेश शेअर करुन रंगपंचमीचा उत्साह वाढवू शकता.1