Surprise Me!

शिव मंदिरात शिवजयंतीचा जन्मसोहळा (व्हिडिओ)

2021-04-28 1 Dailymotion

कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज (रविवारी) टाऊन हॉल येथील शिव मंदिरात शिवजयंतीचा जन्मसोहळा श्रीमंत शाहू महाराज, मालोजीराजे, यशराज यांच्या उपस्थितीत झाला. (व्हिडिओ - बी. डी. चेचर)