कोल्हापूर- कोल्हापूर मराठा महासंघातर्फे आज (रविवारी) मराठा आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या आमसभेचे आयोजन करण्यात आले होते.