Congress leader Prithviraj Chavan Talks about strategy of congress in Loksabha Elections
2021-04-28 3,081 Dailymotion
महाराष्ट्रात भरारी मारण्याचा काँग्रेसचा प्रयत्न काय आहे? कॉंग्रेस फिरविणार का निवडणूक, मोदी आणि शहा यांना कसे रोखणार? कॉंग्रेसची निवडणूकीतील रणनीती जाणून घ्या, कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून 'सरकारनामा'च्या मुलाखती मधून.