Surprise Me!

'मी भाजप कार्यकर्ता, मुख्यमंत्र्यांनी मला न्याय द्यावा'

2021-04-28 2,127 Dailymotion

#SakalMedia #BJP #Osmanabad #AjinkyaTekale #OmrajeNimbalkar
'मी भाजप कार्यकर्ता, मुख्यमंत्र्यांनी मला न्याय द्यावा'
उस्मानाबाद - 'मी भाजपचा कार्यकर्ता, मुख्यमंत्र्यांनी मला न्याय द्यावा, ' असे म्हणणारा ओम राजे निंबाळकरांवर हल्ला करणाऱ्या अजिंक्य टेकाळेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
रात्रीच्या अंधारात शुट केलेल्या व्हिडीओत अजिंक्य म्हणतो, "मी १८ व्या वर्षांपासून भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. ओमराजे निंबाळकरांनी महायुतीत बंडखोरी केल्याचे पाहून मी हे पाऊल उचलेले. ओमराजे निंबाळकर यांनी कारखाना बंद पाडला, हजारो तरुणांना बेरोजगार केले. हजारो घर बेघर केली. त्यामुळे मी हे पाऊल उचलले. . आमच्या भाजप पक्षाला कळंब तालुक्यात कमी समजतात म्हणून मी हे पाऊल उचलले.''


--------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com