Surprise Me!

सुदृढ व्हा, सुरक्षित राहा: चिन्मय उदगीरकर

2021-04-28 1,255 Dailymotion

"घाडगे ऍन्ड सून' या मालिकेतील भूमिकेमुळे अक्षय म्हणजेच आपल्या नाशिककरांचा आवडता अभिनेता चिन्मय उदगीरकर घराघरांत पोचला आहे. मालिकांसोबतच त्याने अनेक चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. अलीकडेच त्याने "सैराट' फेम रिंकू राजगुरू म्हणजेच आर्चीसोबत "मेकअप' हा विनोदी चित्रपट केला. लॉकडाउनच्या काळात सर्व मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण बंद असल्याने चिन्मयने घरात राहूनच सुदृढ व्हा, सुरक्षित राहाण्याचा सल्ला आपल्या रसिक प्रेक्षकांना दिला आहे.

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #lockdown #ChinmayUdagikar #actor #tvseries #acting #celebrity #celeb #MarathiNews #Maharashtra