कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगा योजनेतील पाईप लाईन आणि हॉल यांना लागलेली गळती काढण्याचे काम आज दिवसभर सुरू होते दुपारपर्यंत हे काम पूर्ण झाले त्यामुळे शहराला आता पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाला.
बातमीदार : डॅनिअल काळे
व्हिडिओ : मोहन मिस्त्री
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news