Surprise Me!

शेतकऱ्याने तीन एकरातील लिंबूची बाग जेसीबीने उपटली

2021-04-28 697 Dailymotion

अकोला : लॉकडाउनचा फटका लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनाही बसलाय. लिंबूला कवडी मोल भाव मिळत असल्याने अकोल्यातील बाभूळगाव येथील विजय कराळे या शेतकऱ्याने आपल्या तीन एकरातील लिंबाची बाग जेसीबीच्या साहाय्याने उपटून फेकली. लिंबाला 10 ते 15 रुपये किलोही कुणी घ्यायला तयार नसल्याने लिंबू तोडणीचा खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. (व्हिडिओ : अमित गावंडे, अकोला)
#LemonPlant #Farmer #coronavirus #lockdown #akolaNews #akola #sakalnews #Vidarbha #Esakal #MarathiNews #viral #viralnews