जळगाव : फुले मार्केटमध्ये अतिक्रमण विभागाने धडक कारवाई सुरू केली असून कारवाई दरम्यान दुकानदार व मनपा कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमक. (व्हिडिओ - अमोल महाजन)