संगमनेर : गायी- म्हशीच्या धारा (दुध) काढण्यासाठी देवकौठे येथील प्रगतिशील शेतकऱ्याने चक्क ट्रॅक्टरद्वारे धारा काढण्याचा प्रयोग केला आहे. तोही अवघ्या दीडशे रुपये खर्चात! त्यांच्यापासून प्रेरणा घेत गावातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांचाच कित्ता गिरवत आता ट्रॅक्टरद्वारे दूध काढण्यास सुरवात केली आहे. (व्हिडीओ : आनंद गायकवाड)
#sakalnews #viral #sakalmedia #marathinews #nagarnews