Surprise Me!

केळघर घाटात दरड काेसळली

2021-04-28 622 Dailymotion

सातारा, रायगड व रत्नागिरी या तीन जिल्ह्यांना जोडणारा केळघर घाट हा जवळचा मार्ग आहे. तसेच महाबळेश्वरहुन महाड, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची नेहमी या घाटात वर्दळ असते. सध्या विटा ते महाबळेश्वर राज्य मार्गाचे चौपदरी करणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. काळा कडा ते महाबळेश्वर पर्यंत रस्त्याचे काम चांगले झाले आहे. त्यातच या भागात दरडी काेसळत असल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे.
Video : संदीप गाडवे, केळघर, जि. सातारा.
#Sakal #SakalMedia #SakalNews #Viral #ViralNews #MarathiNews #ViralVideo #Maharashtra #Satara #Ratnagiri #Raigad #KelgharGhat