Surprise Me!

चिमुकलीची स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी भावनिक साद

2021-04-28 986 Dailymotion

अहमदनगर : अकोले तालुक्यात ‘स्त्री भ्रूण हत्या थांबवा लेक वाचवा लेक शिकवा, तुम्हाला आई लागते, बहीण लागते, पत्नी लागते मग मुलगी का नको, तिला वाचवा सांभाळा तीच होईल तुमच्या म्हतार पणाची काठी, असे बोबड्या आवाजात अकोल तालुक्यात चार वर्षाची प्रांजल कैलास दुटे आदिवासी दुर्गम भागात जागृती करत आहे. शेलविहिरे गावातील या चिमुरडीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

#marathinews #sakalnews #viral #sakalmedia #trending