कोपर्डे हवेली (जि.सातारा) : काम करण्याची धमक आणि मनाची तयारी असेल तर कोणतेही काम अवघड नाही हे कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील शुभांगी पाटील या युवतीने सिध्द करून दाखविले आहे. लाॅकडाउनच्या काळात दोन महिन्यांत तीने चारशेहून अधिक गणेश मुर्ती व एकशे दहा गौराई तयार करण्याची कीमया केली आहे. शुभांगी पाटील या तनिष्का सदस्या असून महाविद्यालयीन युवतींनीही त्यांच्या बराेबर या उपक्रमात सहभाग नाेंदविला.
व्हिडीओ : जयंत पाटील
#Sakal #SakalMedia #SakalNews #Viral #ViralNews #MarathiNews #Maharashtra #Satara #Karad #Ganpati #GaneshIdol #Ganeshotsav2020