Surprise Me!

सकारात्मक बदल : कोल्हापूरात ध्वनिप्रदूषणात लक्षणीय घट

2021-04-28 244 Dailymotion

यंदा कोणाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मिरवणूक झाली नाही. त्यामुळे या कालावधीत मधील दोन्ही प्रदूषणात लक्षणीय घट झाली. सुमारे 50 ते 55 टक्‍क्‍यांनी प्रदूषणाची पातळी घटली. याचा वेध घेणारा व्हिडिओ.

बातमीदार - ओंकार धर्माधिकारी

व्हिडिओ - नितीन जाधव