Surprise Me!

निराश मनांना प्रेरणा देणारी 'जादूची पेटी'

2021-04-28 1,914 Dailymotion

परिख पूल परिसरातील खमंग उपाहारगृहाचे सुधांशू नाईक यांनी "जादूची पेटी" हा अनोखा विनामूल्य उपक्रम सुरू केला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विविध अडचणींनी निराश झालेल्या किमान दोन ते चार जणांना ते रोज समुपदेशन करतात. त्याशिवाय आवश्‍यक तेथे विविध सेवाभावी व्यक्ती व संस्थांच्या माध्यमातून मदतीचा हातही त्यांनी पुढे केला आहे.

बातमीदार - संभाजी गंडमाळे
व्हिडीओ - बी. डी. चेचर