Surprise Me!

‘ससून’मधील बंद अवस्थेतील २१ व्हेंटिलेटर झाले कार्यान्वित

2021-04-29 2,383 Dailymotion

मागील वर्षी पीएम केअर्स फंडच्या माध्यमातून पुण्यातील ससून रुग्णालयास देण्यात आलेल्या काही व्हेंटिलेटर पैकी २५ बंद व्हेंटिलेटर बंद पडले होते. आता महापालिकेच्या माध्यमातून यापैकी २१ पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहेत. महापौर मुरलीधऱ मोहोळ यांनी ही माहिती दिली.