Surprise Me!

सोलापूर: मासे पकडण्यासाठी झुंबड, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

2021-05-08 1,074 Dailymotion

सोलापूर मधील कंबर तलाव परिसरात मासे पकडण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे.
हुबळीहून नागपूरला मांगूर जातींचे मासे घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचा कंबर तलाव परिसरात कंट्रोल सुटल्याने अपघात झाला अन त्यात हे मासे कंबर तलाव परिसरातील सांडपाण्यात पडले.
त्यानंतर सकाळपासून घाण सांडपाण्यामध्ये मासे पकडण्यासाठी नागरिकांमध्ये रसिदखेच सुरु असल्याच चित्र सकाळपासून या परिसरामध्ये आहे.