Surprise Me!

Is Amruta Dhongade In RELATIONSHIP With Atul अमृताने अतुलसाठी केलेली खास पोस्ट व्हायरल

2021-05-15 1 Dailymotion

अभिनेत्री अमृता धोंगडेने अतुल आगलावेच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या पोस्टवर सगळ्यांच लक्ष वेधलं आहे. तिच्या खास पोस्टमुळे ते रिलेशनशिपमध्ये आहेत अशा चर्चांना उधाण आलंय. बघूया काय केलीये तिने पोस्ट. Reporter : Pooja Saraf Video editor : Ganesh Thale