Surprise Me!

घरगुती वादातून शिवसेना पदाधिकारी सूनेच्या तोंडावर थुंकला

2021-05-30 1 Dailymotion

घरगूती वादातून सासरा सूनेच्या तोंडावर थुंकल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका शिवसेना पदाधिकाऱ्याचा असून सुनेने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. मात्र हे सर्व भाजपा नेत्यांचे कटकारस्थान असून सर्व आरोप खोटे असल्याचा दावा शिवसेना पदाधिकारी एकनाथ पाटील यांनी केला आहे.