पावसाने आगमनालाच मुंबईला चांगलाच दणका दिला. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी जमा झाले होते. सखल भागात पाणी जमा झाल्यामुळे मुंबईकरांची पुरती दमछाक झाली.#Mumbai #mansoon #heavyrain