Surprise Me!

स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार रथयात्रा

2021-06-12 2 Dailymotion

स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी निमित्त खटाव ते मुंबई सहकार रथ यात्रेचे आज खटाव मधून साताऱ्यात आगमन झाले. पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रथयात्रा पुढे मार्गस्थ झाली