मुंबई : "बेळगाववासी यांचा जो लढा आहे, तो त्यांचा नाही आहे, संपूर्ण जगामधल्या मराठी भाषिकांचा आहे. जे मानव अधिकारांसाठी लढत आहे. त्या प्रत्येकांच्या लढा आहे, या लढ्यांमध्ये आम्ही सहभागी आहोत," असे विधानपरिषदेच्या उपसभापती डाँ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.#Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews