Surprise Me!

कोविड केअर सेंटर मध्ये दारूच्या बाटल्या व सिगरेट चे पाकिट

2021-06-12 0 Dailymotion

शहापूर : येथील कोविड सेंटरमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीला आले आहेत. शहापूर येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी येणारे काही रुग्ण आपल्याबरोबर विदेशी मद्य, तंबाखू, सिगारेट अशा वस्तू घेऊन येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येथील सर्व डाॅक्टर व कर्मचारी काम सोडून देण्याच्या तयारीत आहेत.