मेट्रोबाबतचा आजचा उच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी
2021-06-12 1 Dailymotion
मुंबई, ता. 16 ः मेट्रोबाबतचा आजचा उच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अहंकार, कार्यपद्धती यांच्यामुळे मुंबईकर मेट्रोपासून किमान पाच वर्षे दूर गेले आहेत, अशी टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आज केली आहे.