सरनाईक यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला मात्र या दाव्यांत काहीही तथ्य नाहीये : किरीट सोमेय्या
2021-06-12 0 Dailymotion
हा दावा म्हणजे चोर मचाये शोर, असे आहे प्रताप सरनाईक आणि उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी कोर्टात माझ्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा, असे आव्हान भाजपचे माजी खासदार किरीट सोमेय्या यांनी दिले.