Surprise Me!

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ता. 23 जानेवारीपासून महाविकास आघाडी सरकारचा एल्गार

2021-06-12 0 Dailymotion

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारतर्फे मुंबईच्या आझाद मैदानात तीन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे 23, 24, 25 रोजी हा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाविकास आघाडीचे नेते यावेळी उपस्थित राहणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली.