पुण्याच्या राजकीय आखाड्यात फडणवीस : पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची शाळा फडणवीस यांनी घेऊन त्यांनी आगामी निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या.