Kolhapur : व्यापारी , कोल्हापुरात व्यापारी आक्रमक; दुकाने उघडण्यावरून राडा
Kolhapur : आम्ही दुकाने उघडणारे , गेले 81 दिवस दुकाने बंद आहेत. आम्ही खायचे काय असं म्हणत कोल्हापूर महाद्वार रोड परिसरामध्ये मोठ्या संख्येने व्यापारी रोड वर आलेले आहेत. त्यामुळे व्यापारी आणि प्रशासन आमनेसामने आले आहेत.
काल चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे दुकान उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.प्रशासनाने विरोध केला तर त्याला संघटितपणे सामोरे जाऊ अशी भूमिका चेंबर ऑफ कॉमर्स घेतली आहे . ही.जर कोणी दुकान उघडेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. या भूमिकेत पालिका अधिकारी ठाम आहेत.
व्हिडिओ- बी.डी.चेचर
#businessmen #ShopKeepers #lockdown #kolhapur