Sangli : सांगलीचा सुलतान खातोय काजू, बदाम; सुलतानला लाखो रुपयांची मागणी
Sangli: सांगली जिल्ह्यातील सुलतानची सद्या जोरदार चर्चा सुरू आहे.हा सुलतान म्हणजे चक्क बोकड आहे. हा पट्टया काजू आणि बदाम फस्त करतो.या सुलतानला बकरी ईद साठी लाखो रुपयांची मागणी होत आहे.
बातमीदार- विजय पाटील
#sangli