औरंगाबादः एमपीएससीच्या काराभाराला कंटाळुन स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. याचा निषेध करत विद्यार्थ्यांनी महात्मा फुले चौकात निदर्शने केली (व्हीडीओ-सचिन माने)#OBCStudentDemonstration #OBCKrutisamiti #OBC #MPSCExam #SwapnilLonkarSuicide