Nashik : दिलीपकुमार यांचे नाशिकशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध; वडनेर मार्गावर आईची कबर
नाशिक : ट्रेजडी किंग दिलीप कुमार ऊर्फ युसुफ खान (dilip kumar) यांचे देवळाली कॅम्पशी जुने जिव्हाळ्याचे ऋणानुबंध राहिले आहे. त्यांचे या भागात लहानपण गेले आहे. सोबत आईसह कुटुंबाचे दफनविधी येथे झालेला असल्याने अनेक वर्षे ते आईच्या कबरीवर चादर चढवायला येत. आईच्या श्रद्धांजलीच्या हळव्या आठवणीशिवाय चित्रीकरणाच्या आणि इतरही अनेक आठवणीशी ते जोडलेले आहे.
(video - हर्षवर्धन बोऱ्हाडे/ वाल्मिक शिरसाठ)
#DilipKumar #dilipkumarsmothersgrave #nashik