Matru Suraksha Din 2021 Wishes: मातृ सुरक्षा दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी HD Images, Quotes,
2021-07-10 115 Dailymotion
10 जुलै हा दिवस मातृ सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने आईपण जगणार्या, अनुभवणार्या सार्याच महिलांमध्ये गरोदरपणाच्या काळातील सुरक्षेबददल जनजागृती निर्माण करण्यासाठी या दिवसाचं महत्त्व आहे.1