'नाखवा बोटीनं फिरवाल का', घरात साचलेल्या पाण्यात पोलिसाच्या मुलांचा भन्नाट डान्स
2021-07-20 3,733 Dailymotion
पावसामुळे घरात साचलेल्या पाण्यात बोटिंग करत डान्स करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या दोन मुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतून मुलांनी मुंबई पालिकेला चपराक लगावली असल्याची चर्चा सुरु आहे.