Surprise Me!

CM's Visit To Sangli : मुख्यमंत्र्यांनी ऐकल्या अंकलखोप ग्रामस्थांच्या व्यथा

2021-08-02 147 Dailymotion

CM's Visit To Sangli : मुख्यमंत्र्यांनी ऐकल्या अंकलखोप ग्रामस्थांच्या व्यथा

Sangli - मुख्यमंत्र्यांनी अंकलखोप ग्रामस्थांच्या व्यथा ऐकल्या. Sangli जिल्ह्यात महापुराचा फटका बसला आहे. अनेकांची घरं पाण्याखाली गेली तर शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच भागाची आज CM Uddhav Thackeray यांनी पाहणी केली. पलूस तालुक्यातील भिलवडी नंतर अंकलखोपमध्ये ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. मुख्यमंत्र्यांकडे ग्रामस्थांनी आपली गाऱ्हाणं मांडली. हे आपलं सरकार आहे. तुमची सर्वांची ताकद आहे. तुमच्या हिताचेच निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

#UddhavThackeray #sangli