Surprise Me!

Major Dhyan Chand Khel Ratna Award :हॉकीचा गौरव की राजकीय टायमिंग?

2021-08-06 620 Dailymotion

राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे(Rajiv Gandhi Khel Ratna Award) नाव बदलण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने(Modi Goverment) घेतला आहे. आता या पुरस्काराला हॉकीचा जादुगार समजल्या जाणाऱ्या आणि देशाला हॉकीमध्ये नावलौकिक मिळवून दिलेल्या मेजर ध्यानचंद(Major Dhyanchand) यांचे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवरून(Twitter) याची माहिती दिली आहे.
#NarendraModi #IndiaGoverment #RajivGandhiKhelRatnaAward #MajorDhyanchandAward #Hockey #Sports #SakalMedia