NCP's Agitation: देव चोरला म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन
Pune : औंध येथे बनवण्यात आलेल्या मोदींच्या मंदिरातील मुर्ती अखेर हटवण्यात आली. मुर्ती हटवल्यानंतर देव गायब झाल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने 'आता तरी देवा मला पावणार का? भक्तांच्या मदतीला धावणार का? महागाई कमी करणार? असे साकडे घातले.
Video : Pramod Shelar
#modi #statue #NCP #Pune