Surprise Me!

Beed : अखेर बीडमधून धावली ‘उशिरा एक्सप्रेस’

2021-08-20 609 Dailymotion

Beed : अखेर बीडमधून धावली ‘उशिरा एक्सप्रेस’

Beed : जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा आणि विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला नगर - बीड - परळी (Beed - Parli) लोहमार्गाची मागणी ४० वर्षांपासूनची आहे. २०१९ पर्यंत लोहमार्ग पूर्ण करुन रेल्वेने लोकसभेची उमेदवारी भरण्यासाठी येऊ असे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले खरे पण सध्याही लोहमार्गाचे काम संथ आणि अपूर्णच आहे. या विरोधात
बीडकरांनी ओढले रेल्वे इंजीन व डब्बे सर्वपक्षीय रेल्वे कृती समितीने प्रतिकात्मक रेल्वे रस्त्यावरुन ओढली. रेल्वेला उशिरा एक्सप्रेस नाव देण्यात आले.

(व्हिडीओ : कृष्णा शिंदे)

#parli #beed