Surprise Me!

शास्त्रीय की सुगम संगीत चांगले? Classical or सुगम संगीत better? Lokmat Bhakti

2021-08-24 5 Dailymotion

जगातील प्रत्येक व्यक्तीची आवड ही निरनिराळी असते. प्रत्येकाला एकाच वस्तूचे व गोष्टीचे आकर्षण नसते. कोणाला अमूख एखादी गोष्ट आवडत असते, तर कोणाची त्या गोष्टीला पसंती नसते. त्यामुळे प्रत्येकाच्या आवडीनिवडी या वेगवेगळ्या असतात. असाच काहीसा प्रकार हा शास्त्रीय व सुगम संगीतामध्ये सुद्धा आहे. काहींना शास्त्रीय संगीतामध्ये रस असतो, तर काहींना सुगम संगीतामध्ये रस असतो. म्हणून सदगुरूंनी शास्त्रीय संगीत चांगले की सुगम संगीत चांगले? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #Classicalmusic #LokmatBhakti #Easiermusic #Music
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा