निखिल अडवाणी निर्मित 'द एम्पायर' सिरीज मुळे एक नवा वाद निर्माण झालाय, या सिरीज मध्ये मुघल सम्राट असणाऱ्या बाबर ची तक्रार करण्यात आलेली आहे. अनेक यूजर्स ने हॉटस्टार केले अनइंस्टॉल.#theempire #theempireseries #theempireseriescontroversy