Surprise Me!

Anil Deshmukh: अनिल देशमुखांना सीबीआयकडून क्लीन चीट

2021-08-29 5,279 Dailymotion

अनिल देशमुखांवर बदल्यांसंदर्भात जो गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आलाय.. त्याबद्दल मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयने केलेल्या प्राथमिक चौकशीचा अहवाल समोर आलाय.. या अहवालात देशमुख यांचा या प्रकरणाशी काहीही संबध नसल्याचे सीबीआयच्या चौकशीतून समोर आलंय... सीबीआयचे उपअधीक्षक आर. एस. गुंजाळ यांनी सादर केलेल्या अहवालात, देशमुखांविरोधात एकही पुरावा आढळला नसल्याचं सांगितलंय.. त्यामुळे सीबीआयकडून अनिल देशमुखांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता निर्माण झालीय.. हा अहवाल सीबीआयने अधिकृतपणे जाहीर केलेला नाही... माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यानंतर देशभर खळबळ उडाली होती.
#anildeshmukh #cbiinvestigation #mumbaihighcourt #anikdeshmukhcbiinvestigation