Surprise Me!

सुबोध भावेंच्या घरी गणेशोत्सवानिमित्त खास टोकियो ऑलिम्पिक विजेत्यांचा देखावा

2021-09-10 1,371 Dailymotion

यंदा अभिनेता सुबोध भावे यांनी गणेशोत्सवानिमित्त गणपतीच्या मूर्तीशेजारी खास टोकियो ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंचा देखावा उभारण्यात आला आहे. हे सर्व पदकविजेते आणि खेळाडू भारताचे खरे हिरो आहेत असे त्यांनी सांगितले. सगळ्यांनी क्रिकेट हा एकच खेळ महत्वाचा न मानता सर्व खेळांना एकसमान मानले तर भारत भरपूर पदक जिंकू शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

#SubodhBhave #ganpati2021 #pune #ganeshotsav2021