आजच्या काँग्रेसची अवस्था हि जमीनदारा सारखी झालीये रया गेलेल्या हवेलीच्या जमीनदार एकेकाळी हे शिवार हिरवे गार होते असे सांगतो तशीच काहीशी अवस्था काँग्रेसची झाल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलय.
#sharadpawar #ncp #ncpsharadpawar #congress #indiannationalcongress