Surprise Me!

Ganesh Festival Special (Ravet, Pune) : चाळीतला गणपती

2021-09-11 3 Dailymotion

Ganesh Festival Special (Ravet, Pune) : चाळीतला गणपती

Ravet, Pune : एकत्र कुटुंब पद्धती सध्या संपत चालली आहे. त्याचप्रमाणे चाळ आणि फ्लॅट सिस्टीम यामधे तफावत जाणवते. चाळीतील गणेशोत्सव म्हणजे सर्वजण एकत्र येऊन खऱ्या अर्थाने त्या गणेशोत्सवाचा आनंद घेतात. तोच आनंद चाळीचा देखावा उभा करताना अनेकांनी घेतला आणि पुन्हा एकदा गणेशोत्सव यावर्षी आनंदाने साजरा झाला.

(व्हिडिओ-रुचिका भोंडवे)

#ganeshfestival #Ravet #pune