Surprise Me!

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे सहा महिन्याच्या आत भूमिपूजन

2021-09-13 0 Dailymotion

धुळे : मनमाड- इंदूर रेल्वे मार्गाकरीता संपूर्ण निधीची तरतूद झाली असून येत्या सहा महिन्यांच्या आत या मार्गाचे भूमिपूजन करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्तेवाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली.